15 किलो वजन कमी करुन ‘या’ खासदाराने गडकरींकडे केली 15 हजार कोटींची मागणी
नवी दिल्ली - मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) उज्जैन (Ujjain) लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनिल फिरोजिया (Anil firozia) सध्या चर्चेत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे…