पु.लं. देशपांडेंचे हे कॉमेडी किस्से वाचून आवरणार नाही हसू; हसा चकटफू
गप्पांच्या ओघात पुल एकदा म्हणाले, ' मामा या नावाची गंमतच आहे. त्याला शकुनी म्हणावं, तरी पंचाईत आणि अपशकुनी म्हणावं तरी पंचाईत. 'हौसेसाठी प्रवास करणा-या टूरिस्टला मराठीत काय म्हणावं, असा!-->…