78 वर्षीय महिलेने केली सर्व संपत्ती राहुल गांधींच्या नावावर; वाचा- काय आहे यामागचे कारण
मुंबई - डेहराडूनचे रहिवासी प्रेम धाम, 25 नेहरू रोड, दलनवाला यांची कन्या 78 वर्षीय पुष्पा मुंजियाल यांनी आपल्या सर्व मालमत्तेची मालकी माजी काँग्रेस अध्यक्ष, खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi)…