Agriculture News: अधिक फायद्यासाठी देशी हरभरा करावा की काबुली? वाचा महत्वाचा विषय थोडक्यात
Agriculture News: हरभरा (Gram) हे पीक थंड हवामानास प्रतिसाद देणारे पीक आहे. तथापि ढगाळ हवामान असल्यास थंडीचे प्रमाण फारच कमी होते. हे वातावरण पिकास मानवत नाही आणि पिकास फांद्या, दुय्यम…