IPL 2022: गौतम गंभीरच्या ‘या’ प्रतिक्रियेची ट्विटरवर चर्चा; चाहते देत आहेत मजेशीर कॅप्शन
मुंबई - संपूर्ण स्पर्धेत चांगला खेळ करूनही, लखनौ सुपरजायंट्स (LSG) चा संघ बुधवारी खेळल्या गेलेल्या IPL 2022 च्या एलिमिनेटर सामन्यात पराभूत झाल्यानंतर ट्रॉफी जिंकण्याच्या शर्यतीतून बाहेर…