Summer Care : उन्हाळ्यात घरीच बनवा हेल्दी एनर्जी ड्रिंक… घालवेल शरीराचा थकवा
अहमदनगर : उन्हाळ्यात (Summer) थकवा शरीरावर अधिक प्रमाणात असतो. दुसरीकडे आळसामुळे शरीर अस्वस्थ राहते. शरीराला ऊर्जा (Energy) देण्यासाठी काही द्रवपदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. अशा…