मासिक पाळीमुळे कोणीही अशुद्ध होत नाही; पहा नेमके असे का ठणकावलेय अभिनेत्रीने
पणजी :
मासिक पाळी म्हणजे काहीतरी अशुभ किंवा महिला अशुद्ध होण्याचा प्रकार अशीच भारतीयांची धारणा आहे. मात्र, मासिक पाळीमुळे कोणीही अशुद्ध होत नाही असे ठणकावून सांगण्याचे काम पुन्हा एकदा!-->!-->!-->…