आरोग्य मंत्र : या एका गोष्टीमुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका दुपटीने वाढतो..
मुंबई : जगभरात उच्च रक्तदाबाची समस्या झपाट्याने वाढत आहे. अभ्यास दर्शविते की उच्च रक्तदाब देखील इतर विविध रोगांचा धोका वाढवतो. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा धोका सर्वाधिक असल्याचे मानले…