New Tricks : जुनी अथवा रंग गेलेली जीन्स फेकू नका.. अशा प्रकारे बदला जीन्सचा लूक
पुणे : जीन्स (Jeans) हा असा पोशाख आहे जो कोणत्याही प्रसंगी स्टाईल (Style) आणि परिधान (Wear) केला जाऊ शकतो. मुलांपासून मुलींपर्यंत प्रत्येकाच्या वॉर्डरोबमध्ये जीन्स असते. पण जीन्सचा रंग…