कोरोनाचे नियम ब्रिटेनने केले पण, वादळ उठलेय भारतात; पहा, ब्रिटेनच्या ‘त्या’ नियमांवर का…
नवी दिल्ली : जगभरात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. प्रत्येक देश या आजारावर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, काही देशांनी असे अजब नियम केले आहेत की ज्यांचा त्रास दुसऱ्या देशांतील…