FD Rate : बँकांच्या स्पर्धेत ग्राहकांची चांदी, ‘या’ 4 बँकांनी एका दिवसात FD वर वाढवले…
FD Rate : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गेल्या दोन महिन्यांत रेपो दरात (Repo Rate) तीनदा वाढ केली आहे. यानंतर बँकांमध्ये बचत योजनांवरील व्याजदर वाढवण्याची स्पर्धा लागली आहे. रेपो दरात वाढ…