अर्र… टीम इंडियात एन्ट्री न मिळाल्याने ‘हा’ स्फोटक खेळाडू निराश; सोशल मीडियावर…
मुंबई - दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. या संघाचा कर्णधार म्हणून केएल राहुलची (K.L. Rahul) निवड करण्यात आली आहे.…