बटाटे उकडतील झटपट… फक्त या सोप्या किचन टिप्सचे करा अनुसरण
अहमदनगर : असे अनेक पदार्थ आणि स्नॅक्स आहेत जे बटाट्यापासून बनवले जातात. पराठे, चाट, सँडविचपासून सॅलड्स, तळलेले बटाटे अशा प्रत्येक गोष्टीत बटाट्याचा वापर केला जातो. एवढेच नाही तर बटाट्याची…