‘या’ राज्यात हिजाबचा वाद पुन्हा चिघळला; विद्यापीठात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू
दिल्ली - कर्नाटकात (Karnataka) हिजाबचा (Hijab Row) गोंगाट आणि मलाली मंदिर-मशीद वाद पुन्हा जोर धरू लागला आहे. दक्षिण कन्नड, उत्तरा कन्नड आणि उडुपीच्या किनारपट्टी भागात त्याचा सर्वाधिक परिणाम…