अरे वा … वर्षातून दोनदा होणार आयपीएल?; या दिग्गजाने सांगितली ‘ही’ खास योजना
मुंबई - आयपीएल 2022 (IPL 2022) नुकतेच संपले आहे. हा सीझन चाहत्यांसाठी खूप संस्मरणीय ठरला. आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे. दरवर्षी क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडू या लीगमध्ये…