तंत्रज्ञान बाप रे…! तेथे मिळतात सर्वात स्वस्त iPhone…वाचा कोठे… Sep 16, 2021 0 दिल्ली : आयफोन खिशात असणे हे श्रीमंतीचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे श्रीमंतांपासुन ते मध्यमवर्गीयांपर्यंत सगळ्यांमध्येच आयफोन विषयीची क्रेझ आहे. हा आयफोन आपल्याकडे असावा हे अनेकांचं स्वप्न…