झाली मोठी घोषणा: T20 विश्वचषकापूर्वीच ‘या’ मोठ्या टूर्नामेंटमध्ये भिडणार भारत-पाकिस्तान
दिल्ली - आशियाई क्रिकेट परिषदेने आशिया चषक (Asia Cup) 2022 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. श्रीलंका (Sri lanka) या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना 27 ऑगस्ट रोजी होणार…