अरे बापरे.. पाकिस्तानला चीनपाठोपाठ आयएमएफने दिला मोठा धक्का.. जाणून घ्या, काय केले?
इस्लामाबाद : कर्ज घेऊन कर्जाची परतफेड न करणाऱ्या पाकिस्तानला चीनपाठोपाठ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) मोठा धक्का दिला आहे. आयएमएफने पाकिस्तानला एक अब्ज डॉलर्सचे कर्ज नाकारले आहे.…