रोजगार संधी : IBPS ने विविध पदांसाठी 2022 मधील परीक्षेच्या तारखा केल्या जाहीर.. जाणून घ्या सविस्तर
मुंबई : Institute of Banking Personnel Selection (IBPS) ने 2022 च्या परीक्षेचे कॅलेंडर जारी केले आहे. IBPS प्रोबेशनरी ऑफिसर (PO), लिपिक, स्पेशलिस्ट ऑफिसर (SO), ऑफिसर स्केल 1, ऑफिसर स्केल 2,…