Health Tips: खरबूज खाण्याचे ‘हे’ आहेत भन्नाट फायदे; पहा नेमका काय होतोय थंडगार फायदा
नागपूर : टरबूज (Watermelon), खरबूज (Kharbuj), काकडी (cucumber) इत्यादी पाण्याने समृद्ध फळे उन्हाळ्यात अवश्य खावीत, कारण ते शरीराला आतून थंड ठेवतात आणि पाण्याची कमतरता भासू देत नाहीत.…