Indian Navy Recruitment : दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नौदलात बम्पर भरती.. इतका मिळेल पगार
मुंबई : सैन्यात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नौदलाने ट्रेड्समनच्या पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती अंतर्गत एकूण 1, 531 रिक्त जागा भरल्या जाणार…