Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

Food

लजीज चिकन-पनीर गीलाफी कटलेट खायला व्हा की तयार; वाचा रेसिपी अन ट्राय करा की

चिकन आणि पनीर एकत्र येऊन या कटलेटला मऊ पोत देतात. त्याचवेळी त्याची चव देखील खूप वाढते. हे कटलेट खूप मऊ असून आणि तोंडात टाकले की वितळतात. यामध्ये चिकनचे छोटे तुकडे मसाल्यांमध्ये मिसळले जातात.…

भन्नाट रेसिपी : घरीच बनवा की हॉटेल स्टाईल चिकन पॉट पाई; वाचा अन ट्राय करा

चिकन पॉट पाई हे खूप सोपे आणि परिपूर्ण अन्न आहे. हे मिरचीचे फ्लेक्स आणि चीजच्या स्वादांसह चिकनच्या तुकड्यांचे परिपूर्ण संयोजन करते. त्यामुळे याला एक भन्नाट चव असते. याबाबत आज आपण माहिती…

जलेबी.. खाण्याचे भन्नाट फायदे माहितीयेत का? नाहीत तर वाचा अन दणक्यात खा की

जलेबी (जिलबी / जिलब्या) ही भारतातील प्रसिद्ध मधुर गोड आहे. जलेबी ही मैदा पीठ, कॉर्न फ्लोअर, तूप, साखर, बेकिंग सोडा, दही, केशरपासून तयार केली जाते. भारतीय सणांत तसेच अनेक कार्यक्रमात ही तयार…

वजन कमी कारण्यासाठी महत्वाची माहिती; फ़क़्त अंडी नाही तर काय खाणे आहे उपयोगी

निरोगी शरीरासाठी प्रथिने खूप महत्वाची असतात. उकडलेले अंडे प्रथिनांचे उत्कृष्ट स्त्रोत मानले जातात. स्नायूंची ताकद सुधारण्यापासून ते संपूर्ण शारीरिक विकासात मदत करण्यापर्यंत प्रथिने खूप…

वजन कमी करण्यासाठी प्या मुगडाळ..! वाचा साधी, सोपी अन भन्नाट रेसिपी

मूग डाळ ही स्वयंपाक घरात अनेक स्वरूपात वापरली जाते. मसूर व्यतिरिक्त आपण खिचडी, हलवा किंवा भजियाच्या स्वरूपात याचा वापरू शकता. पण तुम्हाला माहित आहे का की मूग डाळ सूप देखील बनवले जाते? जे…

सावधान ! तळलेलं तेल पुन्हा वापरत आहात, तर थांंबा.. आधी जाणून घ्या याचे गंभीर दुष्परीणाम..

मुंबई : ऋतू कोणताही असला तरी घरात अन्न बनवण्यासाठी तेलाची आवश्यकता असते. आपण घरी भजी, वडे, पुरी किंवा पापड तळतांना, कुरड्या तळतांना किंवा चटकदार पदार्थ बनवण्यासाठी आपण कडईत जास्तीचं तेल…

अर्र.. सोप्पय की.. दुध आवडत नाही तर ‘त्या’तूनही मिळेल की कॅल्शियम; पहा डायट फॉर्म्युला

कॅल्शियम हे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक खनिज आहे आणि दूध हा त्याचा प्राथमिक स्त्रोत आहे. त्यामुळे लहानपणापासूनच आपल्याला दररोज एक ग्लास दूध पिण्यास भाग पाडले जाते. त्यातील कॅल्शियममुळे आपली…

रक्षाबंधन स्पेशल मेनू : यंदा स्वीटमध्ये ट्राय करा की मटका फिरनी; पहा भन्नाट पदार्थ बनवण्याची रेसिपी

रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या प्रेमळ नात्याला उजाळा देण्याचा महत्वाचा सण. यानिमित्ताने प्रतिवर्षी काहीतरी गोडधोड जेवण करून कुटुंबीय आनंदात उत्सव साजरा करतात. अशावेळी आज आम्ही आपणास एक खास…

बनवा की घरीच हैद्राबादी दोन्ने बिर्याणी; भन्नाट चवदार आणि आरोग्यदायी अशी रेसिपी वाचा की

डोने बिर्याणी ही दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध बिर्याणी पाककृती आहे. या बिर्याणीच्या नावामध्ये Done हा शब्द वापरला आहे. डोना हे वाडग्याच्या आकाराचे पात्र आहे जे पानांपासून बनवले जाते. ही…

आय्योव.. म्हणून त्या आईसक्रिमला आहे सोन्याची किंमत; ६० हजारांना मिळतोय एकच कप..!

मुंबई : महागड्या वस्तू परिधान करण्यासह आता महागडे पदार्थ खाण्याचाही नवा ट्रेंड जगभरात आहे. त्यामुळेच आता दुबईत एक सोन्याची आईसक्रिम अनेकांना खुणावत आहे. या एकाच डिशची किंमत तब्बल ६० हजार…