Health Tips : शेंगदाणे आहेत आरोग्यासाठी फायदेशीर.. या आजारांचा करतात धोका कमी
अहमदनगर : लोकांमध्ये हृदयविकाराची (Heart Attack) समस्या वाढत आहे. त्यामुळे हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंची (Death) संख्याही झपाट्याने वाढली आहे. आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ञांच्या मते, निरोगी…