Business & Health Tips: शेवगा पानाचे ‘हे’ गुणकारी गुणधर्म आहेत का माहिती? नाहीत तर क्लिक करून…
औरंगाबाद : ड्रमस्टिकच्या (Drumstick) म्हणजे शेवगा शेंगाच्या औषधी गुणधर्मांबद्दल आपण आपल्या आजी-आजोबांकडून अनेकदा ऐकत आलो आहोत. शेंगा व्यतिरिक्त जर आपण त्याची फुले आणि पानांबद्दल बोललो तर ते…