पीकपद्धतीचे नफा वाढवणारे ‘हे’ मुद्दे वाचा आणि शेतात त्यांचा वापरही करा
परंपरागत शेतीपद्धतीमध्ये असणारे चांगले मुद्दे कायम ठेवतानाच, कालबाह्य झालेले घटक हद्दपार करावे लागतील. आणि त्याचवेळी नव्याने चांगल्या तंत्रांचा अवलंब शेतात करावा लागणार आहे. एकूणच!-->…