‘लिज्जत पापड’ची यशोगाथा : ८० रुपयांचे ८०० कोटी केले; वाचा सात महिलांच्या जिद्दीची कहाणी
पुणे :
आज गावोगावी महिला बचत गटाचे पेव फुटले आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना प्रगतीचा मार्ग सापडला. त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. सक्षम झाल्या. मात्र, ज्यावेळी बचत गटाचे!-->!-->!-->…