PM Kisan : शेतकऱ्यांसाठी खुशखबर, 12व्या हप्त्याची रक्कम ‘या’ दिवशी मिळणार
PM Kisan : तुम्हीही पीएम किसान योजनेचे (PM Kisan Yojana) लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. PM मोदी (PM Modi) लवकरच PM किसान योजनेचा 12वा हप्ता जारी करणार आहेत (PM Kisan…