Farming Tips : हरभऱ्याचे साठवणुकीमध्ये नुकसान होऊ नये म्हणून ‘ही’ घ्या काळजी
हरभ-याचे (chick pea farming) मुख्य दोन प्रकार आहेत. पहिला देशी हरभरा (Gavaran Harbara) आणि दुसरा काबुली हरभरा (Kabuli Harabara). देशी हरभरा तपकिरी, हिरव्या रंगाचा असतो काबुली हरभरा पांढरा…