Agriculture News: प्रश्न मिटला; पहा यंदा फॉस्फेटिक आणि पोटॅश खतांचा पुरवठा कुठून होणार
मुंबई : यंदा जॉर्डनमधून फॉस्फेटिक आणि पोटॅश खतांचा पुरवठा होणार आहे. केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डॉ. मनसुख मांडविया म्हणाले की, “सरकार गरीब आणि शेतकरी समर्थक असून शेतकऱ्यांना खतांचा…