म्हणून बंद पडले होते व्हॉट्सअॅप; इन्स्टाग्रॅम- फेसबुकचे मेसेंजरही होते डाऊन..!
मुंबई :
जगभरातील कोट्यवधी मोबाइल धारकांच्या जीवनाचा घटक असलेले व्हॉट्सअॅप थोडा वेळ जरी काम करेनासे झाले की सर्व काही ठप्प होतेय, असे वाटतेच. परंतु, हे व्हॉट्सअॅप डाउन होते तरी कोणत्या!-->!-->!-->…