Bad News: बाब्बो.. म्हणून 748 जणांचा मृत्यू..! पहा काय कारण घडले या दुर्दैवी घटनेसाठी
Bad News: दिल्ली : भारतासह अनेक देशात जागतिक तापमान वाढीचा मोठा फटका कोट्यवधी नागरिकांना सहन करावा लागत आहे. भारत देशात सध्या अनेक ठिकाणी जास्त पाऊस झाल्याने नद्यांना पुर आलेले आहेत.…