New Wage Code लागू झाल्यानंतर तुमची पगार रचना बदलणार; जाणून घ्या कोण असणार फायद्यात
New Wage Code : कर्मचार्यांसाठी लवकरच नवीन वेतन संहिता लागू केली जाऊ शकते. त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारापासून ते पेन्शनपर्यंत सर्व गोष्टींवर परिणाम होणार आहे. यामध्ये…