एलोन मस्क ने घेतला मोठा निर्णय; अनेकांच्या अडचणीत होणार वाढ; चर्चांना उधाण
नवी दिल्ली - जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या मालकीच्या टेस्ला (Tesla) येथे मोठ्या प्रमाणात कर्मचारी काढून टाकू शकतात. मस्क यांनी यासंदर्भात निवेदन दिले असून ते…