बाब्बो.. आयआयटी बीएचयूच्या विद्यार्थ्यांना मिळाले इतके वार्षिक पॅकेज.. आकडा पाहून व्हाल थक्क
मुंबई : वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील आयआयटी बीएचयूने Indian Institute of Technology (BHU) कॅम्पस प्लेसमेंट प्रक्रियेत आयआयटी कानपूर आणि आयआयएम अहमदाबादला मागे टाकले आहे. IIT BHU मध्ये…