शिक्षकभरतीच्या ‘त्या’ प्रकरणी शिक्षण विभागाकडे निवेदन; पहा काय केलीय सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी
पुणे : राज्यात शिक्षक भरती बंद असताना हजारो शिक्षकांची नेमणूक २०१२पूर्वी झालेली दाखवून अधिकाऱ्यांनी लाच घेऊन नेमणुका दिल्या. विनाअनुदानित वरून अनुदानित वर नेमणुका देत असाच भ्रष्टाचार केला.…