Oil Prices : सणासुदीला सर्वसामान्यांना मिळणार दिलासा..! ; सरकारने तेल कंपन्यांना दिला मोठा इशारा..
Oil Prices: देशातील खाद्यपदार्थांच्या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सणापूर्वी खाद्यतेलाच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. तेलाच्या किमती…