म्हणून अखेर राणेंना अटक; पहा कशी आणि कुठे अटक झाली केंद्रीय मंत्र्यांना
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळातील महत्वाचे मंत्री असलेल्या भाजप नेते नारायण राणे यांना चिपळूणमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. ते त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेसाठी येथे…