KKR च्या विजयाने प्लेऑफचे समीकरण बदलले; RCB च्या अडचणीत वाढ; जाणुन घ्या नवीन समीकरणे
पुणे- श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) शनिवारी रात्री केन विल्यमसनच्या (Ken Williamson) सनरायझर्स हैदराबादवर (SRH) 54 धावांनी मोठा विजय नोंदवला.…