अजानच्या वेळी भजनावर ‘बंदी’; ‘त्या’ निर्णयामुळे नाशिक पोलिस आयुक्तांची बदली?
नाशिक - नाशिकचे (Nashik) पोलिस आयुक्त दीपक पांडे (Deepak Pandey) यांची बदली करण्यात आली आहे. दीपक पांडे काही दिवसांपूर्वी अजान आणि भजनाच्या आदेशानंतर प्रसिद्धीच्या झोतात आले होते.
पांडे…