रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, रावसाहेब दानवे यांनी केली महत्वाची घोषणा, वाचा तर खरं..
मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आगामी काळात रेल्वेच्या तिकीट दरात कोणतीही वाढ करण्याचा विचार नाही. तसेच प्रवाशांना 999 रुपयांत एसी पॉडमध्ये राहण्याचीही सोय करणार असल्याची…