ई-कॉमर्स कंपन्यांवर दरोड्याचा आरोप; पहा नेमके काय म्हटलेय ‘कॅट’ने
दिल्ली :
सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. अशावेळी बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात वेगाने पाय पसरत आहेत. त्याच कंपन्यांकडून देशातील ग्राहक आणि व्यावसायिकांची फसवणूक होत आहे. एकूणच त्या कंपन्या!-->!-->!-->…