गुड फ्रायडे व ईस्टर सण्डेबाबत राज्य सरकारने दिल्यात ‘या’ सूचना; वाचा आणि काळजी घ्या
मुंबई :
ख्रिश्चन बांधवांचा गुड फ्रायडे हा दिवस यावर्षी 2 एप्रिल 2021 रोजी तसेच ईस्टर सन्डे 4 एप्रिल 2021 रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थनांचे आयोजन केले!-->!-->!-->…