विम्याचे कोट्यवधी रुपये लाटण्यासाठी रचला खुनी खेळ.., कोब्राचा दंश घडवून निष्पापाचा घेतला बळी..!
अहमदनगर : पैशांसाठी लोकं कोणत्या थराला जातील, काही नेम नाही. आपल्या तुंबड्या भरण्यासाठी काही जण तर इतरांच्या जिवावर उठल्याचे पाहायला मिळते. मात्र, पापाचा घडा कधी तरी भरतोच.. नि मग…