Shah rukh Khan: किंग खानचे क्रिकेट स्टेडियम क्लिक करून पहा की; अमेरिकेत करणार जागतिक मैदान
मुंबई : फिल्म सुपरस्टार शाहरुख खान (Shah rukh Khan) हा क्रिकेटचा मोठा चाहता आहे हे सर्वांनाच माहीत आहे. एखाद्या अभिनेत्यासाठी क्रिकेट स्पर्धा एखाद्या सणापेक्षा कमी नसते. तो आपल्या कुटुंबासह…