मोठी बातमी! गोशाळेला आग: ३८ गायींचा होरपळून मृत्यू; जाणुन घ्या संपूर्ण डिटेल्स
गाझियाबाद : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद (Ghaziabad) जिल्ह्यातील एका कचराकुंडीला आग लागल्याने त्याच्याजवळ असणाऱ्या गोशाळेत ठेवलेल्या 38 गायी जळून खाक झाल्या. एका अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.…