Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

Covid 19

ओमिक्रॉनचा धोका : ब्रिटनमध्ये एकाच दिवसात नवीन प्रकारची प्रकरणे झाली तिप्पट

मुंबई : कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराची प्रकरणे जगभरात झपाट्याने वाढत आहेत. याचा सर्वात वाईट परिणाम दक्षिण आफ्रिकेनंतर ब्रिटनमध्ये दिसून येत आहे. गेल्या तीन दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर,…

कोविशिल्ड लसीबाबत ‘सीरम’चा मोठा निर्णय, केंद्र सरकारही व्यक्त केली नाराजी..

पुणे : देशावर कोरोनाच्या ओमायक्रोन व्हेरियंटचे संकट आलेले असताना, कोविड लसीकरणाला गती देण्याची गरज आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. उलट केंद्र सरकारने कोविड लसींसाठी नव्याने ऑर्डरच दिलेली…

‘तसल्या’ गोष्टी टाळण्याचे मोदींनी केलेय आवाहन; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

दिल्ली : कोरोनामुळे पर्यटन, उद्योग- व्यापाराचे मोठे नुकसान झाले आहे. असे असले तरी हिल स्टेशन तसेच मार्केट यांसारख्या ठिकाणी मास्क न वापरता फिरणे, गर्दी करणे योग्य नाही. कोरोनाची तिसरी लाट…

कोविड रुग्णांना कडकनाथ कोंबडी खाऊ घाला..! मध्य प्रदेशातील रिसर्च सेंटरचे मागणी, निर्णयाकडे लक्ष

नवी दिल्ली : कडकनाथ कोंबडी खाल्ल्यास कोरोना रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढू शकते, अशा आशयाचे पत्र मध्य प्रदेशातील झाबुआ येथील कडकनाथ रिसर्च सेंटर आणि कृषी विज्ञान केंद्राने इंडियन कौन्सिल ऑफ…

पुणे जिल्ह्यातील गाव झाले १०० % लसवंत; पटोलेंनी केले आमदारांचे अभिनंदन

पुणे : देशभरात करोना लसटंचाई जोमात आहे. केंद्र सरकार उलटसुलट दावे करून आपल्या कर्तुत्वाची शेखी मिरवत असतानाच सरकारी व खासगी आरोग्य केंद्रात लस मिळण्यासाठी नागरिकांना वणवण करावी करावी लागत…

‘अरे.. कुठेय लसटंचाई..? लसच लस आहेत की सगळीकडे..!’; मोदी सरकारने मांडले ‘असे’ गणित..!

दिल्ली : देशात आता 21 जूनपासून सर्व नागरिकांच्या मोफत लसीकरणास सुरुवात झाली आहे. यासाठी केंद्र सरकार राज्यांना मोफत लस देत आहे. राज्यांनी लसीकरण सुरू केले असले तरी पुन्हा लसींच्या कमतरतेचा…

‘ती’ लस आहे खूपच प्रभावी; फ़क़्त ३० रुपयात करोना विषाणूचा खात्मा निश्चित..?

दिल्ली : अलाहाबाद हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे. ज्यामुळे इंडियन काउंसिल फॉर मेडिकल रिसर्च आणि भारत सरकार यांच्या इथिक्स कमेटीला कोर्टाने नोटीस पाठवली आहे. ज्यामध्ये दावा…

केंद्र सरकारने पाठवलेय महत्वाचे पत्र; ‘त्या’ भागातील करोना संकटाबाबत म्हटलेय ‘असे’

दिल्ली : केंद्रीय स्वास्थ्य सचिव राजेश भूषण यांनी राजस्थान, त्रिपुरा, आसाम, केरळ, पश्चिम बंगाल, मणिपूर, सिक्कीम, पाँडेचेरी, ओडिशा, मेघालय, मिझोराम, अरुणाचल प्रदेश या राज्यांना एक पत्र पाठवले…

फिकर नॉट; ‘त्या’ कंपनीची लस घेतली की मिळणार जीवनभराची करोनासुरक्षा..!

मुंबई : करोना लस घेतली तरी मास्क आणि इतर काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. कारण, भारतातील दोन्ही लस अजूनही १०० टक्के प्रभावी असल्याचे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे दोन्ही डोस घेऊनही करोना…

झाला बट्ट्याबोळ.. म्हणून अमेरिकन लस अडकली कागदपत्रांच्या फेऱ्यात; पहा नेमके काय झालेय..!

मुंबई : भारतातील सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कोव्हाक्सीन यांच्यासह रशियन स्पुटनिक-व्ही लस मिळण्यात सध्या अनेक अडचणी येत आहेत. सरकारकडून याचे उत्सव साजरे केले जात असले तरी एकूण…