Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

Corona

अर्र.. म्हणून 500 कोटींच्या औषधांचे अंधाधुंद सेवन; पहा 2डीजीपासून कशाकशाची झालीय विक्री..!

मुंबई : औषधे कोरोना उपचारात यशस्वी मानली गेलेली आणि कोविड प्रोटोकॉलमध्ये देखील समाविष्ट केलेली काही औषधे अजिबात प्रभावी नव्हती. तरीही अनेकांनी बातम्या आणि सरकारी प्रचाराबाजी याद्वारे अशी…

करोनाला हरवण्यासाठी नगर झालेय सज्ज; पहा काय आहे प्रशासकीय तयारी

अहमदनगर : कोरोनाशी लढा देण्याकरिता डॉक्टरांनी पुढाकार घेऊन उभारलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्हा ऑक्सिजनबाबत स्वयंपुर्ण झाला आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनचा मोठ्या…

अर्र.. वाढले की टेंशन; पहा किती लाखांवर गेली रुग्णसंख्या, महाराष्ट्र टॉपवर

मुंबई : भारतात कोरोनाची तिसरी लाट सुरूच आहे. कधी कोरोना संसर्गाचा वेग वाढताना दिसत आहे तर कधी कमी होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या रविवारच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४…

तर मगच राज्यात लॉकडाऊन; पहा नेमके काय म्हटलेय मंत्री मलिकांनी

मुंबई : महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार सातत्याने लसीकरणाचा वेग वाढवत आहे. राज्यभरातील सर्व…

‘या’ 3 मुद्द्यांच्या जीवावर द्या करोनाला मूठमाती; पहा नेमके काय म्हणतायेत तज्ञ

पुणे : करोना झाल्यास होम आयसोलेशनमध्ये राहताना काळजी घ्यावी. तसेच एम्सचे कोविड तज्ज्ञ निरज निश्चल म्हणाले की, थ्री पीकडे (P) लक्ष देण्याची गरज आहे. पहिली गोष्ट म्हणजे धीर धरा. घाबरू नका…

आफ्रिकेत पराभवानंतर टीम इंडिया मध्ये होणार ‘हे’ महत्त्वाचे बदल..

मुंबई -  दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला (South Africa VS India) पराभवाचा सामना करावा लागला . सहाव्या क्रमांकावर असलेल्या आफ्रिकेने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी…

कोरोनामुळे व्हावे लागले रुग्णालयात दाखल तर असा घ्या आयुष्मान भारत योजनेचा लाभ

अहमदनगर : कोरोना विषाणूच्या साथीमुळे प्रत्येकजण बराच काळ त्रस्त आहे. या आजाराने आतापर्यंत मोठ्या प्रमाणात लोकांचे प्राण घेतले आहेत, तर दुसरीकडे या आजारामुळे लोकांना दीर्घकाळ रुग्णालयात दाखल…

सोप्पंय की.. 250 रुपयात करा ओमिक्रॉनची टेस्ट; वाचा अन शेअरही करा

नाशिक : देशात कोरोनाचे नवीन प्रकार ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत देशात सुमारे पाच हजार रुग्णांची नोंद झाली आहे. पण या सगळ्याच्या दरम्यान एक दिलासा…

आज होणार निर्णय..! म्हणून लॉकडाऊन की निर्बंधवाढ यावर होतेय चर्चा

मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईत कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत येथे 20 हजारांहून अधिक रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत…

..तर मुंबईत लागेल लॉकडाऊन.. काय म्हणाल्या महापौर किशोरी पेडणेकर

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) मुख्यालयातील त्यांच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सार्वजनिक बस आणि लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना नागरिकांनी…