केली रस्त्यावर लावणी, झाली व्हायरल; रिक्षाचालकाचं ‘असं’ पालटलं नशीब
सातारा :
नटरंग चित्रपटातील मला जाऊ द्या ना घरी या लावणीनं अनेकांची मन जिंकली होती. त्यानंतर आता ही लावणी खूप जवळपास सर्वत्र डान्ससाठी केली जात होती. एका रिक्षावाल्यानं ही लावणी!-->!-->!-->…