बाब्बो.. रशियाची इतकी दशलक्ष डॉलर मालमत्ता गोठवली.. अमेरिका, युरोपियन युनियनने घेतला मोठा निर्णय
मुंबई : अमेरिका, (America) युरोपियन युनियन आणि ब्रिटनने (Britan) रशियावर (Russia) आणखी आर्थिक निर्बंध लादले आहेत. रशियातील काही बँकांना SWIFT प्रणालीतून बाहेर काढण्यात आले आहे. सेंट्रल बँक…