बाब्बो.. झोपेत घोरणे ठरू शकते जीवघेणे.. मग काय घ्याल काळजी
मुंबई : तुम्ही अनेकदा अनेकांना झोपताना घोरताना (Snoring sleeping) पाहिलं असेल. ही स्थिती खूपच अस्वस्थ होऊ शकते. इतकेच नाही तर घोरण्यामुळे आजूबाजूला झोपलेल्या लोकांची झोपदेखील भंग पावते.…